Download E-Book

ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग

ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग

आजच्या जगात आज असे कोणीही नाही ज्याला पैसे कमविण्याचे नाही आहे. कारण वाढती महागाई आणि बेरोजगारीचा दर हा खूप प्रमाणात वाढत आहे आणि अश्या परिस्थितीत आपल्याला पैश्याची अत्यंत गरज आहे. तसेच आज या इंटरनेट च्या जगात असे कोणीही नाही ज्याला गुगल माहिती नाही गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे, फक्त सर्च इंजिनच नव्हे हे आपल्याला अश्या कितीतरी सुविधा देत आहे जी आपल्याला अगदी मोफत पुरविते तेच आपण अभ्यासणार आहोत. आणि त्या सुविधांच्या आधारे आपण त्या माध्यमातून गुगल कडून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते आपण शिकणार आहोत. तसेच यासोबतच तुम्हाला गुगलच्या आणखी काही महत्वाच्या प्रोडक्ट बद्दल नक्कीच माहिती असायला हवी अन्यथा तुम्ही कधीच ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी पूर्णतः यशस्वी होऊ शकणार नाही. तसेच ऑनलाइन गूगल चा वापर करून पैसे कसे कमवायचे त्याकरिता हे पुस्तक पूर्ण वाचावे.  

इंटरनेट वरून ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे Google संपूर्ण मार्गदर्शिका मराठी मधून

ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर इबुक ताबडतोब डाउनलोड करता येईल व तुम्ही दिलेला ईमेल आयडी वर सुद्धा पाठविण्यात येईल. तुम्ही केलेले पेमेंट हे पूर्णतः सुरक्षित राहील.
 1. Google Ads म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
 2. Google Ads काय आहे?
 3. Google Adsense काय आहे?
 4. Google Admob काय आहे?
 5. Google Analytics काय आहे?
 6. Google Analytics चा वापर कसा करावा?
 7. Google Blogger काय आहे?
 8. Google Blooger कसे कार्य करते?
 9. Google Android Studio काय आहे?
 10. Google Android Studio डाउनलोड कशे करायचे
 11. Google Android Studio विंडोज मध्ये कसे इनस्टॉल करायचे
 12. Google Play Console काय आहे?
 13. Google Play Console वर काम करण्याकरिता तुम्हाला कशाची आवश्यकता आहे?
 14. Google Play Console खरेदी करण्याअगोदर काय काळजी घ्यायला हवी
 15. Google Play Console च्या काही महत्वाच्या पॉलिसी
 16. Google Play Console अकाऊंट गुगल ने बंद (Suspend) केले तर काय करावे?
 17. Google Play Console अकाउंट उघडण्याची प्रक्रिया –
 18. Google Play Console चा उपोग करून Google Play Store वर मोबाइल एप कसे पब्लिश करायचे?
 19. Google Play Store म्हणजे काय?
 20. Google Play Store ची तुम्हाला का गरज आहे?
 21. Google Trends काय आहे?
 22. Google Trends चा वापर आपण का करावा?
 23. Google Trends चा वापर कसा करावा?
 24. Google Search Console काय आहे?
 25. Google Search Console चा वापर आपण का करावा?
 26. Google Gmail काय आहे?
 27. Gmail Address म्हणजे काय?
 28. Gmail चा उपयोग काय आहे?
 29. Gmail खाते कसे उघडायचे?
 30. Google YouTube म्हणजे काय?
 31. Google YouTube चा वापर आपण कसा करावा?
 32. YouTube मधून पैसे कसे कमवायचे?
 33. YouTube Channel कसे बनवावे
 34. YouTube Channel मधून पैसे कमविण्यासाठी काय पात्रता आहे?
 35. Youtube चॅनेल सोबत Google Adsense अकाऊंट जोडणे
 36. Youtube चॅनेल करिता Google Adsense खाते सेट अप करणे
 37. आपल्या YouTube Channel वर जाहिराती कश्या लावायच्या?
 38. YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये तुम्हाला नाकारले गेले तर तुम्ही काय करू शकता?
 39. Google My Business काय आहे?
 40. Google My Business कसे काम करते?
 41. Google My Business चा काय उपयोग आहे?
 42. Google My Business मध्ये आपला व्यवसाय कसा समाविष्ट करायचा?
 43. Google Chrome काय आहे?
 44. Google Chrome चे फायदे?
 45. Chrome’s Incognito Mode काय आहे?
 46. Google Form काय आहे?
 47. Google Form कसा बनवायचा?
 48. Google Drive काय आहे?
 49. Google Drive चा आपल्याला काय फायदा होईल?
 50. Google Drive चा उपयोग कसा करावा?
 51. Google Translate काय आहे?
 52. Google Translate कसे काम करते?
 53. Google Translate चा उपयोग आपण का करावा?
 54. Google Gboard काय आहे?
 55. Google Gboard चा वापर कसा करावा?
 56. Google Assistant काय आहे?
 57. Google Assistant कसे वापरायचे?
 58. Google Adsense Approval Eligibility 2022 / गुगल एडसेंस मान्यता पात्रता 2022
 59. Google Adsense Approval Process 2022 / गुगल एडसेंस मान्यता प्रक्रिया 2022
 60. गुगल एडसेंस मान्यता मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा संपूर्ण प्रक्रिया 2020 / Google Adsense Approval Application Process 2022
 61. Google Adsense तुम्हाला पैसे कसे पाठवणार?

डाउनलोड ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग