सेविंग खात्यामध्ये  १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा केली असल्यास.

1

सर्व करंट खात्यामध्ये एकूण ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा केली अथवा काढली असल्यास.

2

डिमांड ड्राफ्ट १० लाख रुपये च्या वर कॅश पैसे देऊन बनविली तर.

3

2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा  जास्त सामान खरेदी किंवा सर्विस घेतली तर मग ते कॅश असो वा ऑनलाईन

4

१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची जमीन किंवा जागा किंवा मकान खरेदी किंवा विकली तर.

5

१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची FD/RD केली असल्यास.

6

क्रेडीट कार्ड चे बिल १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त कॅश ने जमा केल्यास किंवा १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त ऑनलाईन बिल जमा केल्यास.

7

१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचे शेअर किंवा बॉंड खरेदी केल्यास.

8

१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचे म्यूच्युअल फंड खरेदी केल्यास.

9