अनुक्रमणिका
show
आठवड्यातून एकदा उपवास केल्याने होणारे 5 आरोग्यदायी फायदे
आपण जर एक दिवशी उपाशी राहिल्यास आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील. आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल…
- आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.
- आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्यासारख्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता. अश्यावेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.
- एकदिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
- आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासांपासून वाचवते.
- आपले पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपणास एक दिवस जेवण्याचे टाळले पाहिजे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत राहते आणि चांगले कार्य करते.