ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

कॅन्सरशी झुंज देण्यात अपयशी ठरलेल्या ऋषी कपूर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे.
  • दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे.
  • ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

आजच्या ठळक घडामोडी

▪ कोरोना व्हायरसवर मात केल्याशिवाय टोकियो खेळाचे आयोजन कठीण; जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे यांची माहिती

▪ 1813 नव्या रुग्णांसह भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 31 हजार 787 वर पोहचला असून आतापर्यंत एक हजाराहून अधिकांचा मृत्यू

▪ कोरोनामुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाकडून तीन युद्धनौका तयार

▪ कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते संरक्षित करा; माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची केंद्र सरकारला सूचना

▪ फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या कोर्टातील खटला 11 मे पासून सुरू होणार

▪ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू; मुंबई महापालिकेनं ट्विटद्वारे दिली माहिती

▪ वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी लवकरच आपला स्वस्तातला स्मार्टफोन वनप्लस झेड जुलैमध्ये लाँच करणार

▪ ‘रामायण’चा Word Record; मालिकेने एका दिवसात 7.7 कोटी व्ह्युज मिळवत रचला विक्रम

▪ BMC च्या CBSE आणि ICSE शाळांच्या प्रवेशासाठी आज निघणार ऑनलाईन लॉटरी; 10 मे रोजी जाहीर होणार विद्यार्थ्यांची अंतिम यादी

▪ पुण्यातील ऑरेंज झोनची संख्या वाढली; प्रशासनाला कोरोनाविरोधातल्या लढाईला यश येतंय.!

कॉलेजांचं नवं सत्र 1 ऑगस्टपासून: यूजीसी

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी आणि यंदाच्या परीक्षांसंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
  • त्यानुसार 2020-21 हे नवं शैक्षणिक वर्ष जुन्या विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्ट 2020 रोजी तर नव्या विद्यार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर 2020 रोजी सुरू होईल.
  • विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक सत्रासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ने दोन वेगवेगळ्या समित्या बनवल्या होत्या.
  • एक समिती लॉकडाऊनदरम्यान विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी उपाय शोधणं आणि वैकल्पिक अॅकेडमिक कॅलेंडर तयार करणं अशी जबाबदारी होती.
  • दुसरी समितीला ऑनलाइन एज्युकेशनचा स्तर वाढवण्याचे उपाय सुचवण्याचं काम देण्यात आलं होतं.
  • दोन्ही समित्यांनी आपापले अहवाल यूजीसीला दिले आहेत. त्या दोन्ही समित्यांनी आपले अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केले आहेत.

हे सुद्धा वाचा – मराठा आरक्षणानुसार होणार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग