अनुक्रमणिका
show
NHM नागपूर भरती 2020 [NHM Nagpur Recruitment 2020] 5165 Post
नौकरी चा प्रकार : सरकारी नौकरी
पदाचे नाव :
- आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer)
- फार्मासिस्ट (Pharmacist)
- स्टोअर अधिकारी (Store Officer)
- वॉर्ड बॉय (Ward Boy)
- भूलतज्ञ (Anesthetists)
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
- डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
- भिषक (Physician)
- स्टाफ नर्स (Staff Nurse)
- ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
- क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
पद संख्या :
- आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) – ४५२
- फार्मासिस्ट (Pharmacist) – १८३ जागा
- स्टोअर अधिकारी (Store Officer) – १४३ जागा
- वॉर्ड बॉय (Ward Boy) – ९३९ जागा
- भूलतज्ञ (Anesthetists) – ३६ जागा
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – ३३९ जागा
- डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – १८१ जागा
- भिषक (Physician) – ६९ जागा
- स्टाफ नर्स (Staff Nurse) – २४५५ जागा
- ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – ४२ जागा
- क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) – ४३ जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – १५२ जागा
शैक्षणिक योग्यता :
- भिषक (Physician) : एमडी मेडिसीन/डिएनबी
- भूलतज्ञ (Anesthetists) : एमडी भुलतज्ञ/डिए/डिएनबी
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : एम.बी.बी.एस
- आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : बीएएमएस/ बीयुएमएस
- रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) : ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.
- स्टाफ नर्स (Staff Nurse) : जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग
- क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) : सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
- ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी
- फार्मासिस्ट (Pharmacist) : डी. फार्म/ बी फार्म
- स्टोअर अधिकारी (Store Officer) : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी
- वरील पदांचे वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
- वॉर्ड बॉय (Ward Boy) : १० वी परीक्षा उत्तीर्ण [वेतनमान (Pay Scale) : ४००/- रुपये (प्रति दिवस)]
वयाची मर्यादा : १९ एप्रिल २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत आणि (मागासवर्गीय करिता – ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त अधिकारी करिता – ६५/७० वर्षापर्यंत)
नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
परीक्षा शुल्क :
ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही
इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही
SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : ईमेल द्वारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : : E-Mail ID : covid19ddhsnagpur@gmail.com अर्ज करण्याचा किंवा मेल पाठविण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे
अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 19/04/2020