विद्युत अपीलीय न्यायाधिकरण विभाग संचालक पद भरती 2020

विद्युत अपीलीय न्यायाधिकरण विभाग
विद्युत अपीलीय न्यायाधिकरण विभाग

विद्युत अपीलीय न्यायाधिकरण विभाग नवी दिल्ली येथे संचालक पद भरती प्रक्रिया 2020 [ Department of Appellate Tribunal for Electricity New Delhi Recruitment 2020 for the post of Director ]

Department of Appellate Tribunal for Electricity New Delhi Recruitment 2020 विद्युत अपीलीय न्यायाधिकरण विभाग नवी दिल्ली या क्षेत्रामध्ये संचालक या पदांची एकूण १ जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि 16 जून 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

पदाचे नाव :

  1. संचालक (Director)

पद संख्या : 

  1. संचालक (Director) – 01

शैक्षणिक योग्यता :

  1. संचालक (Director) – पदोन्नती / प्रतिनियुक्ती: केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था किंवा न्यायाधिकरणांचे अधिकारी: –
    (अ) (i) नियमितपणे तत्सम पोस्ट ठेवणे; किंवा
    (ii) पोस्ट पे बँड -3 मध्ये पाच वर्षांच्या नियमित सेवांसह रु. 6600 /: – आणि
    (ब) प्रशासन, कार्मिक व्यवस्थापन, आस्थापना, केंद्र किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था किंवा न्यायाधिकरण यांच्या कार्यालयांमध्ये प्रोटोकॉलच्या बाबतीत पाच वर्षांचा अनुभव.

पगार वेतनमान (Scale of Pay) :

(Pre-revised) 6th CPC १५,६००/- रुपये ते 39100/- रुपये + ग्रेड पे 7600

(Revised) 7th CPC 78,800/- रुपये ते -209200/- रुपये

नोकरीचे ठिकाण :नवी दिल्ली

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : पोस्टाने

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Appellate Tribunal for Electricity Core-4,

7th Floor,

SCOPE COMPLEX,

Lodhi Road,

New Delhi – 110003.

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 16/06/2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर