Easy Marathi Typing Keyboard App Gboard by Google मराठी टायपिंग कीबोर्ड
1. Google Gboard म्हणजे काय आहे? (what’s gboard)
Gboard हे एक मोबाईल एप (easy marathi keyboard app) आहे
याचा उपयोग मोबाईल मध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये (gboard marathi) किंवा आपण त्याला युनिकोड सुद्धा म्हणू शकतो अश्या भाषेमध्ये टाइप करण्यासाठी वापरले जाते.
हे सुद्धा गुगल चे च प्रोडक्ट एप (gboard by google) आहे आणि ते सुद्धा अगदी विनामुल्य या साठी गुगल कोणतेही शुल्क आकारात नाही व यामध्ये कोणत्याही अनावश्यक जाहिराती सुद्धा नाहीत. तुम्ही मोबाइल वापरत असाल आणी तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मोबाईल मध्ये मराठी टायपिंग कशी करावी आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच या लेखा मध्ये मिळणार आहे. Gboard एक प्रकारचे कीबोर्ड (easy marathi typing keyboard app) आहे त्याचा उपयोग करून तुम्ही इंग्रजी मध्ये टाइप केलेले शब्द मराठी किंवा हिंदी मध्ये बघू शकता व इतरांसोबत शेअर करू शकता. Gboard चा उपयोग हा शक्यता मोबाईल मध्ये आपण भारतीय शक्यता मराठी किंवा हिंदी टाइप करण्याकरिता वापरत असतो.
हे एप वापरायला अगदी सोपे आहे याचा वापर कोणीही व्यक्ती सहजरीत्या शिकू शकतो. या कीबोर्ड मध्ये तुम्हाला WhatsApp प्रमाणेच इमोजी (emoji) आणि gif इमेजेस सुद्धा मिळतात ज्या तुम्ही इंतारांसोबत शेअर करू शकता.
तसेच Google Translate चे फिचर सुद्धा यामध्ये दिलेले आहे याचा उपयोग करून तुम्ही एखादा शब्द जर इंग्लिश मध्ये टाईप केला आणि तुम्ही रुपांतर (translate) भाषा जर मराठी निवडली तर आपोआप च तो शब्द मराठी भाषेत रुपांतरीत होऊन टाइप केल्या जाईल (english to marathi typing google keyboard).
उदा. e.g. तुम्ही Apple टाइप केले तर तिथे सफरचंद टाइप होईल.
Gboard मध्ये तुम्हाला खूप फिचर दिले आहे. जर तुमच्या कडे एक एंड्राइड मोबाइल फोन आहे तर हे Gboard (easy typing english to marathi keyboard) नावाचे एप नक्कीच तुमच्या मोबाईल मध्ये ठेवा. यामध्ये तुम्ही बोटाने लिहायचा सुद्धा आनंद घेऊ शकता व त्यासोबतच तुम्ही फक्त या कीबोर्ड वरून बोट सुद्धा फिरविले तरी सुद्धा या मध्ये टाइप होते, आणि त्यासोबतच तुम्ही बोलून सुद्धा या मध्ये टाइप करू शकता, या एप च्या मदतीने तुम्ही मराठी टायपिंग सराव पण चांगल्या प्रकारे करू शकता.
एप तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरेल.
2. Google Gboard चा वापर कसा करावा?
- दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत मोबाईल एप मराठी टायपिंग कीबोर्ड डाउनलोड करून घ्यावे. (easy marathi typing keyboard app download) https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.inputmethod.latin
- डाउनलोड केल्यानंतर हे एप तुम्हाला मोबाईल एप मध्ये कुठेही दिसणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील सेटींग या पर्याय मध्ये जावे लागणार.
- Setting मध्ये गेल्यानंतर Additional Setting हा पर्याय निवडावा.
- यानंतर (after that) Manage Keyboards हा पर्याय निवडावा व Gboard मधील बटण सुरु करावे व तसेच Settings या पर्याय वर क्लिक करावे.
- आता तुमच्यासमोर Add Keyboard नावाचे बटण दिसेल तिथे क्लिक करावे
- यानंतर (after that) तुम्हाला हवी असली ती भाषा निवडा.
- आकृतीप्रमाणे तिन्ही पर्याय निवडून घ्या.
- म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये टाईप केले तर ते मराठीत येईल आणि मराठी कीबोर्ड हवे असले तर ते सुद्धा यातच येईल
- आणि तुम्हाला फक्त बोटाने सुद्धा लिहायचे असले तर ते सुद्धा यामध्येच येईल.
- अश्याप्रकारे ज्या भाषेचे कीबोर्ड तुम्ही एड केले ते तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही हे कीबोर्ड वापरायला तयार आहात.
- पण हे कीबोर्ड सुरु करण्याकरिता तुम्ही ज्यावेळेस कोणतेही text editor किंवा चाट मेसेंजर
- उदा. WhatsApp सुरु कराल त्यावेळेस तुम्हाला Gboard चे कीबोर्ड पाहायला नाही मिळाले तर तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल ची स्क्रीन खाली स्लाईड करा व त्यामधून Gboard हा पर्याय निवडा.
- खालील (given in following diagram) आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही तुमचे कीबोर्ड (Gboard) मराठी टायपिंग कीबोर्ड वापरू शकता.
हे सुद्धा वाचा – Google Gmail काय आहे?