मुतखडा 1 दिवसात बाहेर पाडा 100% खात्री

मुतखडा 1 दिवसात बाहेर पाडा 100% खात्री
मुतखडा Kidney Stone;Woman vector created by brgfx - www.freepik.com

मुतखडा 1 दिवसात बाहेर पाडा 100% खात्री | Kidney Stone Information in Marathi

मुतखडा लक्षणे | Kidney Stone Symptoms

जवळपास कोणत्या ना कोणत्या वयामध्ये सर्व लोकांनाच या मुतखडा आजाराचा त्रास होतो कारण हा आजार असा सोपा आजार आहे की तो कोणालाही होऊ शकतो याची लक्षणे खूप साधी आहेत यामध्ये तुम्हाला जर लघवी करताना जळजळ किंवा आडथळा निर्माण होत असेल तर आणि तुमच्या पाठी मागच्या भागाला काही वेदना होत असतील म्हणजेच कंपनीच्या साईडला काही वेदना होत असतील तर तुम्हाला मुतखडा आहे असेच समजायला हरकत नाही. तुम्हाला मुतखडा झालाय याची खात्री पाटना करिता तुम्ही जवळच्या एक्स-रे हॉस्पिटलमध्ये तुमची सोनोग्राफी निश्चित करून घ्यावी यामध्ये तुम्हाला मुतखड्या ची साईज एवढी आहे आणि किती आहे हे तुम्हाला निश्चित कळेल त्यानुसार तुम्ही तुमच्या मुतखड्याचा इलाज व्यवस्थित करून शकाल 

मुतखडा कशामुळे होतो | What causes kidney stones?

अगदी सर्वसामान्य लोकांना मुतखडा होणारा सारखा रोग आहे हा नेमका कशामुळे होत असेल हा तुम्हा सर्वांना नक्कीच प्रश्न पडला असेल. मुतखडा होण्यामागचे नेमके कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात क्षार युक्त पदार्थांचे सेवन करणे. उदाहरणार्थ बोरिंग चे पाणी पिणे बोरिंगच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असतात तसेच आपण खाल्लेल्या पदार्थांमध्ये जर जास्त प्रमाणात क्षार आले असेल तर आपल्याला भविष्यामध्ये का होईना मुतखड्याचा त्रास होतोच 

मुतखडा आहार | Kidney stone diet

आहारात सांगायचे म्हटले तर सर्वात सोपा उपाय म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे होय यामध्ये काय होईल तुमच्या शरीरामध्ये जर पाण्याची लेवल मेंटेन राहिली तर तुम्हाला मूतखड्याचा त्रास जाणवणार नाही म्हणजे मुतखडा पासून होणारा पोट दुखी कंबर दुखी चा त्रास तुम्हाला होणार नाही यासाठी तुम्हाला दररोज भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करावे लागेल.

मुतखडा पथ्य | Kidney stone diet

पालेभाज्यांमध्ये खूप प्रमाणात क्षार असतात जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पालक आंबट चुका या पालेभाज्यांचा समावेश असेल आणि तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे तर तुम्ही शक्यता पालेभाज्या खाणे टाळावे कारण या मध्ये खूप प्रमाणात क्षार असतात आणि याचा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप त्रास जाणवेल या सोबतच तुम्हाला क्षारयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे लागेल उदाहरणार्थ तुम्ही बोरिंग चे पाणी पिऊ नये जर बोरिंग चे पाणी प्यायचे झाले तर तुम्ही ते फिल्टर करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला क्षार युक्त पाणी तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही व तुम्हाला कोणताही मुतखड्याचा त्रास जाणवणार नाही नंतर सर्वांना दूध चहा पिण्याची सवय असतेच यामध्ये काय होते दुधामध्ये सुद्धा काही प्रमाणात क्षार असतात तर दुधामध्ये सुद्धा तुम्ही जास्त पाणी मिसळून पिण्याचे करावे जेणेकरून तुम्हाला निश्चित त्रास होणार नाही आणि झाले तर शक्यता काळा चहा म्हणजेच बिना दुधाचा चहा करून घ्यावा

मुतखडा पोटदुखी उपाय | Kidney Stone Stomach Remedy

पोटदुखी म्हणजे मुतखडा नाव ऐकले आहेच ही पोटदुखी सर्वसामान्यांना लक्षात येत नाही ज्यांना मुतखड्याचा त्रास खरोखर होतो त्यांनाच माहिती आहे की मुतखडा यातील पोटदुखीचा तास कसा असतो तर हो या त्रासाला नियोजन करण्यासाठी या त्रासाला थांबविण्यासाठी तुम्हाला तातडीने उपचार करावा लागतो त्याशिवाय तुम्हाला कोणताही फरक पडत नाही यामध्ये मी तुम्हाला होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक किंवा घरगुती उपचार याचा सल्ला अजिबात देणार नाही कारण मुतखडा मध्ये अगदी असह्य वेदना होत असतात यामध्ये आपल्याला लघवीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो पोटामध्ये खालच्या साईडला त्रास होऊ शकतो आणि सोबतच कमरेच्या म्हणजेच पाठीच्या मागच्या साईडला खालच्या साईडला सुद्धा त्रास होतो आणि हा त्रास अगदी असह्य त्रास असतो आणि हा होणारा त्रास तुम्हाला थांबविण्यासाठी ऍलोपॅथिक औषधे चा सहारा घ्यावा लागेल त्यापैकीच मी तुम्हाला एक गोळी चा सल्ला देतो तो म्हणजे Meftal-Spas हो ही जर गोडी तुम्ही घेतली तर तुम्हाला सहा तास परत गोळी घ्यायचे काम पडणार नाही आणि तुम्हाला होणारा त्रास सुद्धा कमी होऊन जाईल शक्यता थांबून सुद्धा जाईल आणि जर तुम्हाला या गोळीने काहीच फरक पडला नसेल तर तुम्ही तातडीने जवळच्या दवाखान्यांमध्ये जाऊन इंजेक्शन वगैरे घेऊन घ्यावे आणि नंतर आपला इलाज करावे या सोबतच मी तुम्हाला खाली आणखी माहिती देणार आहे ते तुम्हाला नक्कीच कामात पडेल

मुतखडा रामबाण उपाय मराठी | मुतखडा पोटदुखी घरगुती उपाय | Home Remedies for Kidney Stone Stomach Pain

आजीबाईचा बटवा आणि घरगुती आयुर्वेदिक इलाज ऍलोपॅथिक इलाज ऑपरेशन अशा भरपूर गोष्टींचा वापर करून सुद्धा तुम्हा लोकांना मुतखडा मधील होणारा त्रास यामध्ये काहीच फरक पडत नाही त्यांच्यासाठी खास आज मी तुम्हाला या लेखांमध्ये मुतखड्यावरील रामबाण उपाय पोट दुखी चा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर हा प्रयोग केला तर तुम्हाला शंभर टक्के (100%)  मुतखडा मध्ये एका दिवसातच फरक जाणवेल ग्यारंटी आहे कारण हा प्रयोग मी स्वतः माझ्यावर केलेला आहे आणि मला फरक पडल्यामुळे असे वाटले की तुम्हाला सुद्धा याची माहिती द्यावी त्यामुळे मी तुम्हा सर्वांना ही वनस्पती आहे त्याचे नाव सांगणार आहे त्याचा उपयोग करुन तुम्ही मुतखड्या पासून छुटकारा मिळवू शकता.

1.पानफुटी वनस्पती (Life Plant) Kalanchoe Pinnata

पानफुटी वनस्पती

या वनस्पतीचे नाव तुम्ही कदाचित या आधी सुद्धा ऐकले असेल पण नक्की याचा उपयोग कशासाठी होतो ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत आपण या वनस्पतीचा म्हणजे पानफुटी वनस्पती चा उपयोग मुतखड्या साठी करणार आहोत हे जाळ तुम्हाला सहज रित्या कुठेही तुमच्या परिसरात पहायला मिळेल आणि जर मिळाले तर नक्कीच एक पान तुम्हीसुद्धा तुमच्या घरी कुंडीत लावून घ्यावे कारण त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत फक्त मुतखडा मध्ये नव्हे तर तुम्हाला होणाऱ्या खूप सात ते आठ रोगांवर सुद्धा याचा उपयोग होतो या पानाचा उपयोग तुम्ही कसा करावा जेणेकरून तुमचा मूतखड्याचा त्रास एका दिवसांमध्ये पूर्णपणे गायब होऊन जाईल

पानफुटी वनस्पती चा उपयोग मुतखड्यासाठी कसा करावा | How to use Panfuti plant for kidney stones

या पानफुटी वनस्पतीचा उपयोग हा तुम्ही दिवसातून केव्हाही या झाडाचे पान खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला मुतखड्याचा त्रास होणार नाही आणि लगेच तुमचा मुतखडा निघून जाईल पण जर तुम्हाला अगदी एका दिवसांमध्येच जर मुतखडा पासून उपाय हवा आहे तर अगदी सकाळी सकाळी उपाशीपोटी उठल्याबरोबर तुम्ही या झाडाचे तीन ते चार पाने चावून खावीत आणि भरपूर पाणी पिऊन घ्यावे त्यानंतर एक ते दोन तास काहीच खाऊ नये तुम्हाला लगेच तीन ते चार तासांमध्येच जोर जोराची लघवी सुरू होऊन जाईल म्हणजे तुमच्या लघवीमध्ये जर काही अडथळा आला असेल तर तो निघून जाईल आणि तुमचा मुतखडा सुद्धा विरघळून जाईल आणि तुम्हाला होत असलेला मुतखड्याचा त्रास सुद्धा गायब होऊन जाईल म्हणजे फक्त एका दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल तरी पण तुम्ही सात ते आठ दिवस जर हा प्रयोग केला तर मला खात्री आहे तुम्हाला पुन्हा कधी मुतखड्याचा त्रास जाणवणार सुद्धा नाही.

2. कलमी सोडा (kalmi soda)| Leave the graft 

कलमी सोडा

हे नाव कदाचित बहुतेक जणांसाठी नवीन असेल पण आयुर्वेदामध्ये याचे नाव खूप लोकांनी ऐकले असेल आज कलमी सोडा याचा उपयोग सुद्धा आपण मुतखडा मध्ये करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि याचा उपयोग कसा करावा जेणेकरून तुम्हाला तुमचा मुतखडा पासून कायमचा सुटकारा मिळेल

कलमी सोडा चा उपयोग मुतखड्यासाठी कसा करावा | How to use grafted soda for kidney stones

याचा उपयोग सुद्धा तुम्हाला सकाळी उठल्या बरोबरच करावा लागणार आहे आणि तो पण सुद्धा उपाशी पोटी कलमी सोडा हा तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतो हा बाजारातून आणल्यानंतर तुम्हाला त्याला बारीक कुटून घ्यावा लागेल म्हणजे त्याची अगदी पावडर करावा लागेल मिठासारखी पावडर करावे लागेल आणि हा खायला सुद्धा थोडा मीठा सारखाच लागतो खारट असतो आता हा तुम्हाला खायचा कसा आहे तुम्हाला साधारण सहा ते बारा केळी बाजारातून घेऊन येणे आहे आता तुम्ही तयार केलेली ही कलमी सोड्याची पावडर केळा मध्ये टाकून खावयाची आहे म्हणजे खेळाचे दोन उभे भाग करायचे आणि त्यामध्ये कलमी सोडा याची पावडर केलेली पूड टाकायची आहे आणि ते केळी खाऊन घ्यायचे आहे असे साधारण उपाशीपोटी दोन केळ जरी तुम्ही खाल्ले सकाळी सकाळी तर तुम्हाला त्याच दिवसामध्ये मुतखड्याचा त्रास संपून जाणार आहे. हा उपाय जर तुम्ही पाच दिवस केला तर तुमचा 100% पूर्णपणे कितीही मोठा जर मुतखडा असेल तर तो पडून जाईल .

धन्यवाद!

हे सुद्धा वाचा

मसाले भात कसा बनवायचा | मसाले भात रेसिपी मराठी

आरोग्य विषयी महत्वाच्या टिप्स ज्या तुमच्या कामात पडतील