पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक पदासाठी भरती २०२० [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 for the Post of Medical Officer and Dentist]
Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या क्षेत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक या पदांची एकूण १३० जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि अजून उपलब्ध झाली नसून ती लवकरात च उपलब्ध होईल. या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.
नौकरी चा प्रकार : मानधन तत्वावर
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
- दंतशल्य चिकित्सक (Dentist)
पद संख्या :
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 90
- दंतशल्य चिकित्सक (Dentist) – 40
शैक्षणिक योग्यता :
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
- मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी (Degree in BHMS, BUMS)
- महाराष्ट्र कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी बंधनकारक.
- महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड१९ आयुष प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
- दंतशल्य चिकित्सक (Dentist) –
- मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.डी.एस. पदवी. (Degree in BDS)
- महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल कडील नोंदणी बंधनकारक.
पगार वेतनमान (Scale of Pay) : ३५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही
इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही
SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : इमेल द्वारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
recruitment.medho@pcmcindia.gov.in
अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 31/05/2020
हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर
उमेदवाराने ई-मेलद्वारे सादर करावयाची माहिती
विषय – ……………………………. या पदासाठी अर्ज
नाव –
पत्ता –
मोबईल क्रमांक –
ई-मेल आय. डी. –
शैक्षणिक अर्हता –
अनुभव (असल्यास)
ई-मेलद्वारे सादर करावयाची कागदपत्रे
- शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
- नोंदणी प्रमाणपत्र
- नुतनीकरण प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा
- कोविड १९ आयुष प्रमाणपत्र (वैद्यकीय अधिकारी पदाकरिता)
- ओळखपत्र (आधार कार्ड, वाहनपरवाना, पैनकार्ड इ. पैकी एक)