पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे 130 पदासाठी भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 for the Post of Medical Officer and Dentist
Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 for the Post of Medical Officer and Dentist

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक पदासाठी भरती २०२० [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 for the Post of Medical Officer and Dentist]

Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Recruitment 2020 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या क्षेत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक या पदांची एकूण १३० जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि अजून उपलब्ध झाली नसून ती लवकरात च उपलब्ध होईल. या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

नौकरी चा प्रकार :  मानधन तत्वावर

पदाचे नाव :

 1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
 2. दंतशल्य चिकित्सक (Dentist)

पद संख्या : 

 1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 90
 2. दंतशल्य चिकित्सक (Dentist) – 40

शैक्षणिक योग्यता :

 1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी (Degree in BHMS, BUMS)
  2. महाराष्ट्र कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी बंधनकारक.
  3. महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड१९ आयुष प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
 2. दंतशल्य चिकित्सक (Dentist) –
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.डी.एस. पदवी. (Degree in BDS)
  2. महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल कडील नोंदणी बंधनकारक.

पगार वेतनमान (Scale of Pay) : ३५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : इमेल द्वारा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

recruitment.medho@pcmcindia.gov.in

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 31/05/2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

 

उमेदवाराने ई-मेलद्वारे सादर करावयाची माहिती

विषय – ……………………………. या पदासाठी अर्ज

नाव –

पत्ता –

मोबईल क्रमांक –

ई-मेल आय. डी. –

शैक्षणिक अर्हता –

अनुभव (असल्यास)

 

ई-मेलद्वारे सादर करावयाची कागदपत्रे

 1. शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
 2. नोंदणी प्रमाणपत्र
 3. नुतनीकरण प्रमाणपत्र
 4. जन्मतारखेचा पुरावा
 5. कोविड १९ आयुष प्रमाणपत्र (वैद्यकीय अधिकारी पदाकरिता)
 6. ओळखपत्र (आधार कार्ड, वाहनपरवाना, पैनकार्ड इ. पैकी एक)
ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग