गोवा लोकसेवा आयोग या मार्फत विविध पदांसाठी एकूण 61 जागांसाठी भरती प्रक्रिया 2020 [Goa Public Service Commission Recruitment 2020 for the different types of post] [GPSC]
Goa Public Service Commission Recruitment 2020 गोवा लोकसेवा आयोग या मार्फत विविध पदांच्या एकूण 61 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि हि 22 मे 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.
पदाचे नाव :
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 02
- व्याख्याता (Lecturer) – एकूण जागा 28
- कनिष्ठ चिकित्सक (Junior Physician) – एकूण जागा 01
- शिक्षक (Tutor) – एकूण जागा 19
- प्राध्यापक (Professor) – एकूण जागा 02
- नियोजन अधिकारी (Planning Officer) – एकूण जागा 02
- सहयोगी प्राध्यापक (Associate Professors) – एकूण जागा 01
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 01
- प्राचार्य (Principal) – एकूण जागा 01
- तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 02
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 01
- स्थापत्य उड्डयन अधिकारी (Civil Aviation Officer) – एकूण जागा 01
पद संख्या : एकूण 61
शैक्षणिक योग्यता :
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता
- अनुभव
- अधिक माहिती करिता दिलेल्या वेबसाईट वरील संपूर्ण जाहिरात पहावी
वयाची अट वयोमर्यादा :
- सर्व पदांकरिता – ४५ वर्षापर्यंत
- प्राचार्य (Principal) – ५० वर्षापर्यंत
पगार वेतनमान (Scale of Pay) : ९३००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे
नोकरीचे ठिकाण :गोवा
ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही
इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही
SC/ST : परीक्षा शुल्क नाही
PWD : परीक्षा शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया :ऑनलाइन
अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 22/05/2020
हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर
महत्वाच्या लिंक
सविस्तर जाहिरात
अधिकृत वेबसाईट