गोवा लोकसेवा आयोग पद भरती प्रक्रिया 2020

Goa Public Service Commission Recruitment 2020

गोवा लोकसेवा आयोग या मार्फत विविध पदांसाठी एकूण 61 जागांसाठी भरती प्रक्रिया 2020 [Goa Public Service Commission Recruitment 2020 for the different types of post] [GPSC]

Goa Public Service Commission Recruitment 2020 गोवा लोकसेवा आयोग या मार्फत विविध पदांच्या एकूण 61 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि हि 22 मे 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

पदाचे नाव :

  1. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)  – एकूण जागा 02
  2. व्याख्याता (Lecturer) – एकूण जागा 28
  3. कनिष्ठ चिकित्सक (Junior Physician) – एकूण जागा 01
  4. शिक्षक (Tutor) – एकूण जागा 19
  5. प्राध्यापक (Professor) – एकूण जागा 02
  6. नियोजन अधिकारी (Planning Officer) – एकूण जागा 02
  7. सहयोगी प्राध्यापक (Associate Professors) – एकूण जागा 01
  8. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 01
  9. प्राचार्य (Principal) – एकूण जागा 01
  10. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 02
  11. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 01
  12. स्थापत्य उड्डयन अधिकारी (Civil Aviation Officer) – एकूण जागा 01

पद संख्या : एकूण 61

शैक्षणिक योग्यता :

  1. कोणत्याही शाखेतील पदवीधर
  2. मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता
  3. अनुभव
  4. अधिक माहिती करिता दिलेल्या वेबसाईट वरील संपूर्ण जाहिरात पहावी

वयाची अट वयोमर्यादा :

  1. सर्व पदांकरिता – ४५ वर्षापर्यंत
  2. प्राचार्य (Principal) – ५० वर्षापर्यंत

पगार वेतनमान (Scale of Pay) : ९३००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे

नोकरीचे ठिकाण :गोवा

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST : परीक्षा शुल्क नाही

PWD : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया :ऑनलाइन

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 22/05/2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

महत्वाच्या लिंक

सविस्तर जाहिरात

अधिकृत वेबसाईट



http://www.gpsc.goa.gov.in/pdfview.php?type=Advt&id=247https://www.goaonlineexam.com/WelCome.aspx