केंद्रीय प्लास्टिक इंजि अँड प्रौद्योगिकी संस्था पद भरती

Central Institute of Plastics Engineering & Technology Recruitment 2020

केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड प्रौद्योगिकी संस्था या ठिकाणी विविध पदांसाठी एकूण 53 जागांसाठी भरती प्रक्रिया 2020 [Central Institute of Plastics Engineering & Technology Recruitment 2020 for the different types of post] [CIPET]

Central Institute of Plastics Engineering & Technology Recruitment 2020 केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड प्रौद्योगिकी संस्था या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक ग्रेड III, तांत्रिक सहाय्यक ग्रेड III  पदांच्या एकूण 53 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि हि 29 मे 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

पदाचे नाव :

ग्रुप – ए (Group – A)

  1. वरिष्ठ अधिकारी (Senior Officer – Personnel & Administration)  – एकूण जागा ०४
  2. अधिकारी (Officer – Personnel & Administration) – एकूण जागा ०६
  3. तांत्रिक अधिकारी (Technical Officer)   – एकूण जागा १०

ग्रुप – बी (Group – B)

  1. सहाय्यक अधिकारी – कर्मचारी आणि प्रशासन /वित्त व लेखा (Assistant Officer – Personnel & Administration/Finance & Accounts) –  एकूण जागा ०६
  2. सहाय्यक तांत्रिक अधिकारी (Assistant Technical Officer) – एकूण जागा १०

ग्रुप – सी (Group – C)

  1. प्रशासकीय सहाय्यक ग्रेड III (Administrative Assistant Gr.III) – एकूण जागा ०६
  2. तांत्रिक सहाय्यक ग्रेड III (Technical Assistant Gr. III) – एकूण जागा 15

पद संख्या : एकूण 53

शैक्षणिक योग्यता : या करिता दिलेल्या वेबसाईट वरील संपूर्ण जाहिरात पहावी

पगार वेतनमान (Scale of Pay) : २१,७००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरीचे ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST : परीक्षा शुल्क नाही

PWD : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन (पोस्टाने)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

The Director (Administration),

CIPET Head Office,

T.V.K Industrial Estate,

Guindy,

Chennai – 600032

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 29/05/2020

महत्वाच्या लिंक :

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग

महत्वाच्या लिंक

सविस्तर जाहिरात

अधिकृत वेबसाईटhttps://www.cipet.gov.in/job-opportunities/downloads/01-05-2020-001/1_Advertisement.pdfhttps://www.cipet.gov.in/