सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पद भरती 2020

Sangli District Central Cooperative Bank Limited

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आय.टी. प्रमुख व चार्टर्ड अकाउंटंट पद भरती प्रक्रिया 2020 [ Sangli District Central Cooperative Bank Limited Recruitment 2020 for the post of IT Head and Chartered Accountant] [Sangli DCC Bank]

Sangli District Central Cooperative Bank Limited Recruitment 2020 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय व 217 शाखांचेकडे कोअरबँकिंग प्रणाली असलेल्या या बँकेत आय.टी. प्रमुख (IT Head) आणि चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) पदांच्या एकूण 4 जागेसाठी मुलाखतीद्वारे जागा भरावयाच्या आहेत या करिता  खालील पात्रता व अनुभव धारण करणाऱ्या व्यक्तींचेकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि 30 मे 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.
पदाचे नाव :

  1. आय.टी. प्रमुख (IT Head)
  2. चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant)

पद संख्या : एकूण 4

  1. आय.टी. प्रमुख (IT Head) – 01
  2. चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) – 03

शैक्षणिक योग्यता :

  1. आय.टी. प्रमुख (IT Head)
    1. बी.टेक कॉम्प्युटर सायन्स/ बीई / एमई/ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ एमसीएस /  एमसीए
    2. आयटी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कमीत कमी ५ ते ७ वर्षे काम केले असल्याचा अनुभव आवश्यक. (डाटाबेस (MS, SQL & Oracle) डाटासेंटर, हार्डवेअर नेटवर्किंग मधील संपूर्ण ज्ञान, बँकिंग मधील डोमेन,  एटीएम,  व अनुभव असणे आवश्यक)
  2. चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant)
    1. ए.सी.ए./ एफ.सी.ए. व  बी.कॉम/एम.कॉम
    2. डीसा किंवा सिसा. बँकिंग क्षेत्रामध्ये कमीत कमी ५ ते ७ वर्षे काम केले असल्याचा अनुभव आवश्यक अगर तत्सम उद्योगात नोकरीचा अनुभव असणे आवश्यक. त्यामध्ये लेखापरीक्षण, कर्ज, गुंतवणूक विभागात काम केलेले असावे.

वयाची अट वयोमर्यादा :३५ वर्षे ते ४५ वर्षे

नोकरीचे ठिकाण : सांगली आणि  इतर शाखा (महाराष्ट्र)

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST : परीक्षा शुल्क नाही

PWD : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन (पोस्टाने)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

मा. चेअरमन,

सांगली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड,

मुख्य कार्यालय

पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग,

कर्मवीर भाऊराव पाटिल चौक,

सांगली – 416416

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 30/05/2020

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

सूचना :

तरी पात्र अर्जदारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादीच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती, पासपोर्ट साईज फोटो तसेच पगाराच्या अपेक्षेसह दि. 30-05-2020 अखेर मा. चेअरमन, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली, मुख्य कार्यालय या वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. पाकिटावर ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याचा उल्लेख ठळकपणे करावा.

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

महत्वाच्या लिंक

सविस्तर जाहिरात

अधिकृत वेबसाईट



http://www.sanglidccbank.com/mar/career.aspxhttp://www.sanglidccbank.com/mar/index.aspx