अँँग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी ऑफ इंडिया पद भरती 2020

Agriculture Insurance Company of India Ltd

अँँग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी ऑफ इंडिया जिल्हा व्यवस्थापक पद भरती प्रक्रिया 2020 [ Agriculture Insurance Company of India Ltd Recruitment 2020 for the post of District Manager – Business Development and /or Risk Management] [AICI]

Agriculture Insurance Company of India Ltd Recruitment 2020 अँँग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी ऑफ इंडिया या क्षेत्रामध्ये जिल्हा व्यवस्थापक या पदांच्या जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि 28 मे 2020 रात्री 8 वाजेपर्यंत असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

पदाचे नाव :

  1. जिल्हा व्यवस्थापक (District Manager – Business Development & / Risk Management)

पद संख्या : भरपूर

शैक्षणिक योग्यता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून ग्रॅज्युएशन / डिप्लोमा इन अ‍ॅग्रीकल्चर / ग्रामीण अभ्यास / फलोत्पादन /  कृषि-व्यवसाय व्यवस्थापन यासह एकूण ६०% टक्के गुण. [SC/ST – ५०% टक्के गुण]
  2. कमीत कमी  ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी ३५ वर्षे पेक्षा जास्त नको

पगार वेतनमान (Scale of Pay) :

३,००,०००/- रुपये ते ५,००,०००/- रुपये (वार्षिक)

नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत

ओपन (General) : 400/- रुपये

इमाव (OBC) :400/- रुपये

SC/ST : 100/- रुपये

PWD : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 28/05/2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर