मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई पद भरती 2020

Maha Mumbai Metro Operation Corporation Limited Mumbai Recruitment 2020

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई संचालक पद भरती प्रक्रिया 2020 [ Maha Mumbai Metro Operation Corporation Limited Mumbai Recruitment 2020 for the post of Director – Finance] [MMRDA]

Maha Mumbai Metro Operation Corporation Limited Mumbai Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई या क्षेत्रामध्ये संचालक -वित्त या पदांची एकूण 1 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि 08 जून 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.
पदाचे नाव :

  1. संचालक -वित्त (Director – Finance)

पद संख्या : एकूण  01

शैक्षणिक योग्यता :

  1. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या सारख्या नामांकित असलेल्या व्यवस्थापन संस्थेकडील वित्तपुरवठा असलेल्या भारतीय चार्टर्ड अकाऊंटंंट ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट एंड वर्क्स अकाऊंटंंट ऑफ इंडिया किंवा एम. बी. ए.  पदवी धर आणि सदस्य असावेत.
  2. संबंधित क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असावा.

पगार वेतनमान (Scale of Pay) :

३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया :ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Director (Admin),

Maha Mumbai Operation Corporation Limited,

NamtreeBuilding,

Adjoining New MMRDA Administrative Building,

Bandra Kurla Complex, E-Block, Bandra (East), Mumbai – 400 051.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ईमेल आय डी :

dam3@mailmmrda.maharashtra.gov.in

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 08/06/2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग