भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [IPRCL] भरती 2020

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड
भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड मुंबई येथे महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक व प्रकल्प साइट अभियंता या पदासाठी भरती 2020 [Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd., Mumbai Recruitment 2020 for the different post.] [IPRCL]

Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd., Mumbai Recruitment 2020 भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड मुंबई या क्षेत्रामध्ये महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक व प्रकल्प साइट अभियंता या पदांची एकूण 5 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक हि 19 में 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.

पदाचे नाव :

  1. महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक 
  2. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Signal & Telecommunication)
  3. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Electrical)

पद संख्या : एकूण 5

  1. महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक  – 01
  2. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Signal & Telecommunication) – 01
  3. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Electrical) – 03

शैक्षणिक योग्यता :

  1. महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक :
    1. वित्त आणि वित्त क्षेत्रातील अधिकाचा कमीत कमी २५ वर्षांचा अनुभव असायला हवा.
    2. शासकीय किंवा पीपीएस किंवा जेव्ही या कंपन्यांमध्ये लेखा विभाग
  2. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Signal & Telecommunication) :
    1. सिग्नलिंग आणि तसेच टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रामध्ये कमीत कमी  ०२ वर्षांचा पोस्ट पात्रता अनुभव असायला हवा
  3. प्रकल्प साइट अभियंता (Project Site Engineers – Electrical) :
    1. सिग्नलिंग आणि तसेच टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रामध्ये कमीत कमी  ०२ वर्षांचा पोस्ट पात्रता अनुभव असायला हवा

नोकरीचे ठिकाण : तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात

परीक्षा शुल्क :

ओपन (General) : परीक्षा शुल्क नाही

इमाव (OBC) : परीक्षा शुल्क नाही

SC/ST/PWD/ExSM : परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : पोस्टाने

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 Jt. General Manager (HR),

Indian Port Rail & Ropeway Corporation Limited,

Corporate Office: 4 th Floor,

NirmanBhavan, Mumbai Port Trust Building,

M.P.Road,

Mazgaon (E),

MUMBAI -400010.

अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 19 May 2020

हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर