कर्जमाफी यादी क्रमांक 4 जाहीर 2020 | Karjmafi Yadi Number 4th List
कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांची कर्जमाफी यादी क्रमांक 4 जाहीर 2020. | Karjmafi Yadi Number 4th List आज दि. 18/05/2020 रोजी शासनाने कर्जमाफी यादी प्रसिद्ध केली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी.
आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी मध्ये आले नसतील त्यांनी नक्कीच आपले नाव या कर्जमाफी यादी क्रमांक 4 मध्ये नक्की पाहावे. यादी पाहणे अगदी सोपे आहे. या करिता फक्त तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जावे लागेल येथे तुम्हाला कर्जमाफीची संपूर्ण यादी पाहायला मिळेल.
कर्जमाफी यादी तुम्ही आपल्या कर्ज असलेल्या बँक मध्ये जाऊन सुद्धा बघू शकता.
शासनच्या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा तुम्ही कर्जमाफी यादी बघू शकता पण याकरिता तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड माहित असायला हवा.
शासनाने ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे त्यांच्या कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा :
या वेबसाईट वर तुम्हाला कर्जमाफी विषयी वेळोवेळी माहिती पुरविली जाईल तरी या वेबसाईट ला बुकमार्क करून ठेवा आणि कर्जमाफी विषयी अपडेट मिळवत राहा, या वेबसाईट वर तुम्हाला शेती विषयी आणि सरकारी योजना आणि अशीच अत्यंत महत्वाची माहिती मिळेल कृपया हि माहिती इतरांसोबत सुद्धा शेअर करा.