पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF डाउनलोड ऑनलाइन 2021 | Pik Pera Pramanpatra Maharashtra PDF Download Online 2021
पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र म्हणजे काय?
आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीकर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची माहिती सर्वांनाच असते, पण शासनाने घेतलेले वेळोवेळी निर्णय आणि बदल हे शेतकऱ्याला समजायला थोडे कठीणच.
प्रत्येक वेळेस दरवर्षी शासन काही नियम बदलवून आपल्याला त्याचे पालन करून त्या योजनेचा लाभ घ्यावयास भाग पडतो.
आणि अश्याच प्रकारे आपल्याला कर्जमाफी चा सुद्धा लाभ मिळतोच त्या सोबतच वेळोवेळी आपल्याला आपल्या शेती मध्ये पिकवलेले पिकाचे इन्शुरन्स काढणे अत्यंत गरजेचे असते अश्या वेळेस आपल्याला या पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र याचे काम पडते.
- शेतामध्ये घेतलेले पिक याचा इन्शुरन्स काढण्याकरिता लागणारे कागदपत्रापैकी एक कागद म्हणजे पिकपेरा स्वयंघोषणापत्र (pik pera self declaration form).
पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र| Pik Pera Pramanpatra 2021 वर शेती विषयी काय माहिती लिहावी?
- स्वतःचे पूर्ण नाव.
- संपूर्ण पत्ता गावाचे नाव व जिल्हा.
- शेतीचा सर्व्हे आणि गट नंबर.
- शेती कोणत्या गावात आणि भागात आहे.
- शेतीमध्ये कोणते पिक घेतले आहे त्याचे नाव
- पेरणी केल्याचा दिनांक
- किती हेक्टर आणि आर मध्ये पेरणी केली त्याबद्दल माहिती
- एकूण किती हेक्टर पेरणी केली
पिकपेरा फॉर्म | Pik Pera Pramanpatra अचूकपणे लिहावयाची माहिती?
- तुमचा स्वतःचा आधार कार्ड क्रमांक
- बँक खाते क्रमांक
- बँकेचे नाव
- बँकेचा IFSC Code (आयएफएससी कोड)
- बँकेच्या शाखेचे नाव
- तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक
- ठिकाण
- दिनांक
- आणि तुमची सही.
सदर पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र हा फॉर्म चालू वर्षासाठी 2020 – 21 या वर्षाकरिता तुम्ही
खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांसाठी वापरू शकता, यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजने चा समावेश आहे या योजने करिता सुद्धा तुम्ही हा फॉर्म वापरू शकता.
खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून Pik Pera Pramanpatra PDF डाउनलोड करा.