
टाटा मेमोरियल सेंटर या ठिकाणी परिचारिका पद भरती प्रक्रिया 2020 [Tata Memorial Centre Recruitment 2020 for the Post of Nurses]
Tata Memorial Centre Recruitment 2020 टाटा मेमोरियल सेंटर या ठिकाणी परिचारिका पदांच्या एकूण 96 जागेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन ईमेल द्वारा अर्ज मागविण्यात येत आहे व त्यासोबतच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 31 मे 2020 असून या जाहिरातीची सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील संपूर्ण माहिती वाचावी.
पदाचे नाव :
- परिचारिका (Nurses)
पद संख्या : एकूण 96
शैक्षणिक योग्यता :
- जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी किंवा बी.एससी. नर्सिंग
- ०२ वर्षे अनुभव आवश्यक
वयाची अट वयोमर्यादा : ४० वर्षे
पगार वेतनमान (Scale of Pay) : 23,000/- रुपये ते 27,000 /- रुपये
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
परीक्षा शुल्क : नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : पोस्टाने
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Tata Memorial Hospital,
HRD Department,
Service Block Bldg,
4th Floor, Dr. E. Borges Marg,
Parel Mumbai – 400012.
अर्ज स्विकृतीचा चा अंतिम दिनांक : 31/05/2020
हे सुद्धा वाचा – स्पर्धा परीक्षा जनरल नाॅॅलेज प्रश्न आणि उत्तर

महत्वाच्या लिंक
सविस्तर जाहिरात
अधिकृत वेबसाईट