Google Adsense म्हणजे काय

Google Adsense म्हणजे काय

Google Adsense म्हणजे काय? | What is Google Adsense?

Google Adsense म्हणजे काय | What is Google Adsenseआणि ते कसे कार्य करते, Google Adsense द्वारे पैसे कसे कमवायचे हे जाणून घेऊ इच्छित असाल तर हा लेख पूर्ण वाचा.

गूगल Google Adsense म्हणजे काय? गुगल एडसेंस ही एक Google कंपनीचच सेवा आहे जी आपण आपल्या वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर किंवा YouTube चैनल वर वापरून आपल्या वेबसाइट ला किंवा youtube चैनल ला जे लोक विजिट करतील म्हणजेच जे काही ट्रैफिक येइल त्याला मोनाटाइज म्हणजेच Google Adsense च्या Ads लावून अमर्यादित कमाई करू शकता आणि त्यातून भरपूर पैसे कमवू शकता.

Google Adsense विषयी आपण आणखी सविस्तर समजून घेऊया.

Google Adsense कसे कार्य करते? | How does Google Adsense work?

समजा आपल्याकडे एखादी वेबसाइट आहे किंवा युट्यूब चॅनेल आहे तर आपण आहात पब्लिशर्स. आपल्या वेबसाइटवर किंवा यूट्यूब चॅनेलला भेट देणारे लोक असतात त्यांना म्हणतात ट्रैफिक.

आणि जे लोक किंवा कंपनी जाहिरात दाखवून तुमच्या त्या ट्रैफिक पर्यंत पोहोचू इच्छित आहेत त्यांना म्हणतात Advertiser.

तसेच जे हे Advertiser आहेत ते Google Ads च्या माध्यमातून त्यांची जाहिरात तयार करतात आणि Google Ads ला देतात Google Ads बद्दल आपण या आधीचा पाठ मध्ये चांगल्या प्रकारे समजुन घेतले आहे.

त्यानंतर Advertiser च्या Ads वेबसाइट किंवा ब्लॉग वर दाखविण्याकरिता Google Ads ला पब्लिशर्स ची गरज भासते त्याकरिता त्यांनी पब्लिशर्स करिता स्वतंत्र प्लेटफार्म बनविला आहे तो म्हणजे गुगल एडसेंस.

आता समजा आपल्याकडे एक वेबसाईट आहे तर आपण Google Adsense ला आपली नोंदणी करून आपण झालो पब्लिशर्स आता आपल्याला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर Advertisers च्या Ads दाखवायच्या असतील तर त्या आधी आपल्याला Google Adsense कडून Approval घ्यावे लागणार त्याशिवाय तो आपल्याला Ads लावण्याची परवानगी देत नसतो.

(Google Adsense कडून Approval कश्या पद्धीतीने घ्यायचे ते मी या वेबसाईट वर एक नवीन आर्टिकल मध्ये सविस्तर सांगणार आहे ते वाचून तुम्ही १००% Google Adsense approval घेऊ शकता) Google Adsense कडून Approval मिळाल्यानंतर आपण त्या Advertisers च्या Ads आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर दाखवू शकतो.

आता या Ads साठी Advertisers ने Google Ads ला काही पैसे दिले आहेत त्या पैशाचा काही हिस्सा हा स्वतः google ठेवतो आणि उर्वरित हिस्सा आपल्या Google Adsense पब्लिशर्स ना देतो म्हणजेच वेबसाईट किंवा ब्लॉग चा मालक ज्याने आधीच Google Adsense वर नोंदणी केली आहे. मित्रांनो मला माहिती आहे

तुमच्या मनात अजून सुद्धा Google Adsense बद्दल काही प्रश्न आहेत जे तुम्हाला अजून सुद्धा समजले नाहीत त्यासाठी मी तुम्हाला एक
आकृती दर्शवित आहे ते बघितल्यावर तुमच्या शंका नक्कीच दूर होतील याची मला खात्री आहे

What is Google Adsense

मला हा प्रश्न खूप लोकांनी विचारला आहे कि गुगल एडसेंस नोंदणी करिता काही पैसे द्यावे लागतात का किंवा Youtube Channel बनवून पैसे कमवायला सुद्धा पैसे लागतात का तर या प्रश्नाच उत्तर आहे “नाही“, Google Adsense आणि Youtube Channel हि एक मोफत सेवा आहे जी Google कंपनी आपल्या ग्राहकांना पुरविते आणि आपण त्यामधून पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करू शकतो