चतुर सीमा फॉर्म PDF डाउनलोड ऑनलाइन | Chatursima Form PDF
इंटरनेट वर तुम्ही कोठेही सर्च केले असता तुम्हाला चतुर सीमा फॉर्म PDF बद्दल माहिती मिळत नाही. पण या ठिकाणी आम्ही तुम्हाला चतुर सीमा म्हणजे काय या विषयी आधी सविस्तर माहिती देऊ आणि या यासोबतच चतुर सीमा फॉर्म PDF डाउनलोड करायला सुद्धा देऊ. या लेखामध्ये तुम्हाला डाउनलोड लिंक दिलेली आहे.
chatursima meaning in english = Chatursima
चतुर सीमा म्हणजे काय?
- शक्यता शेतीकर्ज घेतांना तुम्हाला शेतीचा चतुर सीमा माघीतला जातो.
- कोणत्याही प्रकारची मालमत्ता, शेती, किंवा जागा यासाठी चतुर सीमा हि दर्शवली जाते.
- चतुर सीमा हि साध्या पेपर वर तलाठी किंवा स्वयंघोषित लिहिता येते.
- यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जागेच्या चारही बाजूला कोणाची जागा किंवा शेती आहे हि माहिती असायला हवी
- जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर तुम्ही तलाठी यांचेकडून घेऊ शकता.
- तलाठी तुम्हाला ट्रेस पेपर वर चतुर सिमा लिहून देतात.
- काही ठिकाणी स्वयंघोषित लिहिलेली चतुर सीमा सुद्धा मान्य केली जाते
- खाली दिलेल्या आकृती मध्ये तुम्हाला याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे समजेल.
chatursima meaning in marathi = चतुर सीमा
चतुर सीमा माहिती कशी मिळवावी
यामध्ये तुम्हाला कोणत्याही जागेच्या चारही बाजूला कोणाकोणाची जमीन जागा किंवा रस्ता आहे या सर्व नोंद तलाठी कार्यालय व तसेच भूमी अभिलेख या कार्यालयात सहजरित्या मिळतात.
जर तुम्हाला ट्रेस पेपर वर चतुर सिमा हवी असेल तर याकरिता फक्त एक अर्ज करावा लागतो. आणि सोबत 5 रुपयाचे 4 तिकीट सुद्धा जोडावे लागू शकतात.
या ऐवजी तुम्हाला तलाठी किंवा स्वयंघोषित चतुर सीमा हवा असेल तर तो आम्ही तुम्हाला इथे उपलब्ध करून दिला आहे.
खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून स्वयंघोषित चतुर सीमा फॉर्म PDF डाउनलोड करा.
chatursima in english word = Chatursima
तसेच या सोबतच तुम्हाला ऑनलाईन 7/12 डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
या वेबसाईट वर तुम्हाला अश्याच प्रकारे भरपूर कागदपत्रे डाउनलोड करायला मिळतील ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या उपयोगात आणू शकता.
हे सुद्धा वाचा – शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी